pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

रामजी पांगेरा

4.5
16400

आणि समोर गनीम आला... ७०० मावळयांनी एकच एल्गार केला...हरहर महादेव चा घोष पार आभाळी भिडला...निधड्या छातीनिशी ते शिवाचे भुते तांडव करत गनिमाला जाऊन भिडले..विजेला हि लाजवेल असा तरवरींचा एकच कडकडाट ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

काहींना जमिनीवर जगणे जमत नाही त्यांना गडकिल्ल्यांवर गेल्याशिवाय प्राणवायू मिळत नाही, अशा अनेकांपैकी मी एक ....आणि हो माझे जास्त लेख हे गड-किल्ले -सह्याद्री-दगड असेच असतील ...मी ह्यातच जास्त रमतो.. ह्या गड-किल्ल्यांवर मनाला शांतता लाभते.. आणि हो हे गड किल्ले बोलतात माझ्याशी .... सह्याद्रीच्या कुशीत हुंदडल्यावर एक गुज मला समजले...भटकत असताना कुठच्यातरी गडावर किंवा सह्याद्रीच्या एका कपारीत शांत बसावे...आणि थोडयाच वेळात तो सह्याद्री बोलू लागेल.. वेगवेगळंया चोरवाटा दाखवेल...काळजी घेईल तो तुमची ... बस तुम्ही पण सांभाळा त्याला...रोजच्या धकाधका ची जीवनातना जर कोणालाही ऊर्जा हवी असेल तर ... एकदा तरी ह्या सह्याद्रीच्या कुशीत नक्कीच या .हा माझा पहिलाच प्रयत्न आहे..तेव्हा जाणकारांनी मार्गदर्शन करावे.... E-mail id: [email protected]

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    विद्या मुंढे
    14 मार्च 2018
    शिवाजीे महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्य कथांना रेटिंग आणि रिव्हूव देण्या ईतके मोठे नाही बाबा आपण..🙏🙏
  • author
    01 सप्टेंबर 2018
    कमाल राव.. रक्त सळसळून उठलं राव..
  • author
    vilas
    25 डिसेंबर 2018
    very nice, but it will be good if elaborate ramji pangera,s history broadly...
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    विद्या मुंढे
    14 मार्च 2018
    शिवाजीे महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्य कथांना रेटिंग आणि रिव्हूव देण्या ईतके मोठे नाही बाबा आपण..🙏🙏
  • author
    01 सप्टेंबर 2018
    कमाल राव.. रक्त सळसळून उठलं राव..
  • author
    vilas
    25 डिसेंबर 2018
    very nice, but it will be good if elaborate ramji pangera,s history broadly...