कमी वेळात एका काल्पनिक ठिकाणी घेऊन जाईल.... चला माझ्या सोबत.....काल्पनिक ठिकाणी....
नाटकात काम , पथनाट्य आणि short films मध्ये काम केलं आहे....आता सध्या कामावर लक्ष देतो..लिखाण आवडते म्हणून करतो....🤗🤗🤗
हेमंत लक्ष्मण चिपळूणकर..राहणारा कल्याण शहर....commerce मध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे कसबस......wish me on 12 Oct.........
.आवडता अभिनेता मराठी लक्ष्मीकांत बेर्डे, नाना पाटेकर, अशोक सराफ, दादा कोंडके ....
आवडती अभिनेत्री वर्षा उजगावकर ...
हिंदी अभिनेता...सुशांत सिंग राजपूत.
आवडता मराठी सिंगर- सुरेश वाडकर, लता मंगेशकर
आवडता हिंदी सिंगर- सोनू निगम, lucy ali, kumar sanu, Mohammed Rafi, S. P. Balasubrahmanyam..
मन वेड होत तेव्हा - Tonny kakkar (goa wali beach pe)
दोनच लोकांना इथे मी आई वडिल आणि भोले शिव बाबा नंतर मानतो...ते..
छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🚩🌹
Dr बाबा साहेब आंबेडकर✍️✍️🌹
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा