स्पर्धेच्या गतिमान युगात माणसांना थांबायला वेळ नाही. दिवस ही अपूर्ण वाटू लागल्याने तो रात्रीचा दिवस करीत आहे. अंधाऱ्या रात्री रातकिडे ओरडायचे पण आता मात्र माणूसच रात किडा बनला आहे...
नमस्कार मी संजय पांचाळ शिक्षण एम. कॉम. वास्तव्य सातारा जिल्हातील फलटण येथे. मी वाणिज्य क्षेत्रामध्ये गेली वीस वर्षे काम करीत आहे. छंद म्हणून मी काही कविता, चारोळी, हायकू, कथा लिहीत असतो. आपल्या सुचना नक्कीच मला प्रेरणा देतील. धन्यवाद.
सारांश

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा