#रातराणी निशाला एकदम मस्तं वाटत होतं, खुप दिवसांनी मामाच्या गावाला येऊन. तिच्या मामाचं गाव कोकणात, अगदी गोष्टीत सांगतात तसं खरं खुर मामाच गाव. लाल चिऱ्याची घरं, नारळ-पोफळीच्या वाड्या, आंबे कोकमाची ...