साहित्य : रवा 1 वाटी , तांदळाचे पीठ 1/2 वाटी , ओली मिरची 2, कोतिम्बिर, करीपत्ता बारीक चिरून, आल्ल बारीक़ किसुन 1 चमचा, मीठ, जीर मीरी crushed , 2 चमचे दही, पाणी.. कृती : सर्व एकत्र मिक्स करुन् पातळ पीठ तैयार करा व् डोसे करा .. (जाळी पडेल तेवढ पीठ व् हां डोसा परफेक्ट ) ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा