मी एका खेडेगावात जन्मलो, वाढलो. जिथे साहित्य काय असते? ह्याची पुसटशी कल्पना नव्हती. नंतर उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे गुरुवर्य प्रा. रविकिरणजी झोळ यांच्याशी परिचय वाढला. त्यांच्या लेखन व संवाद पाहता मला प्रेरणा मिळाली.
मी M.A. (Pol.sci) & (Marathi), B. Ed, DSM, MSACIT, असे I घेतले आहे.
माझे प्रकाशित साहित्य १)" कोहिनूर" (११११ कविंचा प्रातिनिधिक काव्य संग्रहात ' आई ही कविता समाविष्ट ) गिनिज बुकात नोंद आहे.
२) आईचे अमृतबोल ३) अमृतवेल - काव्य ४) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. ५) देवाचिये द्वारी (भक्तीगीते) ६) स्वातीचे थेंब (लेखसंग्रह)
तंबाखुमूक्त शाळा अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने गौरवांन्वित व विविध वर्तमानपत्र नियतकालिकात, दिवाळी अंकात साहित्य प्रसिद्ध.
सातत्यपूर्ण सामाजिक, प्रेमविषयक, जीवनविषयक निसर्गविषयक, पर्यावरण विषयक, अध्यात्मिक काव्य व स्फूट लेखन सुरू आहे.
प्रतिलिपिने लेखन विषयक कोपरा उपलब्ध करून दिला. मनःपूर्वक अभिनंदन! आभार प्रतिलिपि!!!
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा