pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

रिझल्ट

4.5
19217

दहावीचा रिझल्ट लागला. अमितला ८१% मार्क्स मिळाले. नेटवरती आपला रिझल्ट त्याने पुन्हा पुन्हा चेक केला. फक्त ८१%? तो स्वतःच अस्वस्थ झाला. त्याला ९२+%ची अपेक्षा होती. अमित तसा सुखवस्तू कुटुंबातील मुलगा. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अभिजीत इनामदार

अभिजीत अशोक इनामदार मुळ गाव : सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी अभियंता असून नोकरीनिमित्त सध्या नवी मुंबई येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा वाटे. आमच्या लहानपणी टीव्ही सुद्धा सगळ्यांकडे नसे. पण आमच्या गावामध्ये लायब्ररी होती, त्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच वाचनाची आवड लागली ती अजून पर्यंत टिकून आहे. वाचनामुळेच वैचारिक प्रगल्भता वाढीस लागली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. तेव्हापासून खुप् जणांनी प्रतिक्रिया दिल्या, नवीन ओळखी वाढल्या. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते. मित्र, परिवार प्रोत्साहन देऊन लिहिण्याचा उत्साह आणखीन वाढवतात. रोजच्या आयुष्यात आपण अनेक जणांना भेटतो. अन अशाच कधीतरी भेटलेल्या किंवा कधी कल्पनेतून साकारलेल्या माणसांवर आधारित कधीतरी काहीतरी लिहावे वाटते. ह्या विचारातून जन्मलेल्या किंवा लिहिल्या गेलेल्या काही कथा, कविता, लेख हे मी इथे आपल्याला वाचण्यास देत आहे. आपण माझे हे लिखाण वाचून आपला अभिप्राय द्याल अशी आशा करतो. आपल्या प्रतिक्रिया ह्या माझे लिखाण आणखी समृद्ध करण्यास मदत करतील याची मला खात्री आहे. कळावे... लोभ असावा.... आपला कृपाभिलाषी अभिजीत अशोक इनामदार संपर्क : [email protected] http://abhiinamdar.blogspot.com/

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    04 ജനുവരി 2019
    खूपच सुंदर वाचून मी खूप रडले कारण मी सुद्धा 2 मुलांची आई आहे आणि त्यात एक मुलगा किशोरवयीन आहे आठवी इयत्ता , आणि कथेतील आई बाबांसारखेच आम्ही दोघेही नोकरदार आहोत जे मुलांना क्वालिटी टाईम देऊ शकत नाहीत त्यामुळे रडू आले
  • author
    Pratiksha
    14 ജൂണ്‍ 2019
    khup chan...kharch as sagle aaivadilanni aaplya mulanshi vyakt hone kadach grjch aahe....
  • author
    गणेश साळसकर
    13 മാര്‍ച്ച് 2018
    प्रत्येक पालकांनी बोध घेण्यासारखी. मुलांनी पण विचार करून निर्णय घायला हवा. नुसते परीक्षे च्या result पायी जीव देने चुकीचं. पालक मुलांना लहानाचे मोठ करतात ते जीव देण्यासाठी नाही तर संघर्ष करण्यासाठी.