नावः श्रीकृष्ण चंद्रकांत कीर

जन्मः ८ जानेवारी १९६७

मूळ गावः रत्नागिरी

२०१० साली CISF मधून निवृत्त.

तसा मी मूळचा रत्नागिरीचा. पण निवृत्ती नंतर सध्या गोव्यात वास्तव्यास आहे. मी 'सुजन' या टोपण नावाने कविता आणि 'श्रीचंकी' या नावाने गध्य लेखन करतो. मी हिंदी आणि मराठी या दोन्ही भषांमध्ये लेखन करतो. माझा पहीला मराठी काव्यसंग्रह 'अक्षता' पूर्वीच बुकगंगा डॉटकॉमवर प्रकाशित झाला आहे. आता 'कस्तुरी' हा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशनासाठी आपल्याकडे पाठवला आहे. 'आभास' अंतरीचा हा माझा आगामी मराठी काव्यसंग्रह पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. आतापर्यंत त्यात ३७ रचना तयार आहेत, कमीत कमी पन्नास रचनांचा मला त्यात समावेश करायचा आहे. याशिवाय 'क्षितिज' हा मराठी लघुकथा संग्रह आणि 'परछाई' हा हिंदी लघुकथा संग्रह तयार आहे. त्यासाठी प्रिंटेड पुस्तक छापण्यासाठी प्रकाशक पहात आहे. माझ्या 'नारी किस्मत की मारी' या पुस्तकाचे लेखन अर्धे झाले आहे. कवी 'सुजन' साठी [email protected] हा माझा मेल आईडी आणि लेखक 'श्रीचकी' साठी [email protected] हा मेल आईडी आहे मी माझे दोन फोटो सोबत पाठवत आहे.

धन्यवाद !

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा