कलगुटकरांची तन्वी
झाली जाधवांची सुनबाई
वाचनाची मला भलतीच घाई
रोजतरी वाचायला पाहिजे काहीतरी
त्यातून सुचते लेखणी बाई...
इथेही लिहताना पहिली कविता सुचली म्हणून ती पहिली लिहली,
मी सौ तन्वी हृषीकेश जाधव.मला वाचनाची भरपूर आवड आहे,रोज काहीतरी वाचल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही.मला कथा कविता लिहता येत नाही पण वाचून जे सुचतं ते लिहण्याचा प्रयत्न करीत आहे.काही चूक आढळल्यास क्षमस्व.
नवीन लिहणार्यांसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल प्रतलीपीचे मनापासून आभार.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा