pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सफर दार्जिलिंगची

1339
3.9

सस्नेह जय शिवराय ​____बेत आखला आणि तो पूर्णत्वास गेला की मन प्रसन्न होते. आपल्या लेखी असणाऱ्या सुखाची अनुभूती काही काळापुरता आपल्या सोबत असते, यथावकाश त्या सुखाचे महत्व आपसूकच कमी होत जाते. आणि ...