pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सकारात्मक मित्र

4.5
6600

मी हॉस्पिटलमध्ये शिरत असताना मला गोडबोले दिसले. लगेच लगबगीने माझ्याकडे आले. “गुड मोर्निंग डॉक्टर. तुमचीच वाट पाहत होतो. हे नेटवर आलेले एक Article आहे. प्रशांतच्या उपचाराला उपयोगी पडेल.” “ठीक आहे. मी ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
साईनाथ टांककर

मी साईनाथ सुरेश टांककर. लेखन करण्याची आवड. माझे स्पर्श, मना-तले काही, मी पुन्हा येईन हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच 'प्रेमाच्या एका वळणावर' आणि 'नात्यांचा रिचार्ज' हे लघु कथा संग्रह आणि स.न.वि.वि. हा पत्रांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच चेकमेट, हे खेळ माणसांचे, देवाघरचा पाहुणा, मुखवटे, रिलेशन आणि कुणी तरी येणार येणार गं या नाटकांचे लेखन, मामाच्या गावाला जाऊया या बाल नाट्याचे लेखन तसेच अंत-आरंभ, केमिकल लोचा, बॅचलर पार्टी, देवाघरचा पाहुणा या एकांकिकेचे लेखन केले आहे. हे खेळ माणसांचे या नाटकाला श्रीरंग चा नाट्य लेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार, मुखवटे या नाटकाला मराठी नाट्य परिषदेचा नाट्यलेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार आणि मामाच्या गावाला जाऊया या बालनाट्याला मराठी नाट्य परिषदेचा नाट्य लेखनाचा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Pushpanjali Katgube
    11 മെയ്‌ 2020
    खूप छान होती कथा मित्र कसा असावा आणि त्यातही तो सकारात्मक विचारसरनीचा असेल तर फारच छान नशिब लागत असे मित्र भेटायला.
  • author
    02 സെപ്റ്റംബര്‍ 2020
    एक प्रेरणा मिळावी अशी कथा आहे ही...... गोडबोले सारखे लोक सोबत असले तर जगणं कठिण नाही...
  • author
    प्रणुश्री
    01 ഒക്റ്റോബര്‍ 2017
    माणसाचे सकारात्मक विचार आयुष्य जगण्याची दृष्टी नक्कीच बदलून टाकतात
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Pushpanjali Katgube
    11 മെയ്‌ 2020
    खूप छान होती कथा मित्र कसा असावा आणि त्यातही तो सकारात्मक विचारसरनीचा असेल तर फारच छान नशिब लागत असे मित्र भेटायला.
  • author
    02 സെപ്റ്റംബര്‍ 2020
    एक प्रेरणा मिळावी अशी कथा आहे ही...... गोडबोले सारखे लोक सोबत असले तर जगणं कठिण नाही...
  • author
    प्रणुश्री
    01 ഒക്റ്റോബര്‍ 2017
    माणसाचे सकारात्मक विचार आयुष्य जगण्याची दृष्टी नक्कीच बदलून टाकतात