मला सस्पेंस, ऍडवेंचर, हॉरर वाचायला आवडतं.
कुतूहल, भय, साहस, करुणा हे भाव अनुभवायला आवडतात.
मी कुणी मोठी लेखक नाहीये. एकांतात बसायची आवड आहे मग डोक्यात सतत काहीना काही खुराफाती चालत असत तेच इथे शब्दांच्या थारोळ्यात शोधण्याचा तोड़का मोड़का प्रयत्न करत आहे 😅
पूर्ण कथा : रतीप्रिया एक अभागी सुंदरी (भय, सस्पेंस थ्रीलर)
चालू हिंदी उपन्यास :
1) वो चालीस दिन (प्रेम, मर्डर मिस्त्री, सस्पेंस )
2) श्वेतास्त्र (फैंटसी, सस्पेंस, मर्डर मिस्त्री )
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा