लिहिण्याची आवड लहान पणापासून होती.
लहान होते तेव्हा बड बड गीते, छोट्या कविता
लिहायचे. लेख लिहायला हि आवडायचं.
मनातलं सुख दुःख कुणाशी बोलता नाही आलं की वहीत उतरवायचं आणि मन मोकळं करायचं.
असच हळू हळू लिखाण वाढत गेलं. पण असा प्लॅटफॉर्म मिळत नव्हता तो प्रतिलिपीने मिळवून दिला. प्रतिलिपी चे त्यासाठी सर्वप्रथम मनापासून आभार 🙏🙏🙏
माझं लिखाण आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया आवश्य द्या. वाचकांच्या प्रतिक्रियाने लिखाणास आणखी प्रेरणा मिळेल. पर्सनल msg करू नका. 🙏🙏🙏
समस्या नोंदवा