pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

एक संध्याकाळ

3.9
13609

कधी कधी मनातील भावना माहीत असतात पण विशिष्ट चौकटीत अडकून राहिल्याने त्या निरर्थक होतात...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अभिषेक बुचके

स्वतःबद्धल सांगावं असं फार काही नाही. जसा अपघाताने इंजीनियर झालो तसाच अपघाताने लेखकही झालो! लेखनाचा प्रवास latenightedition.in येथे सुरू झाला अन चित्रपटापर्यन्त घेऊन गेला. मग असेच अपघात होत गेले आणि काहीतरी शिकत गेलो. त्यामुळे असे अपघात अन योगायोग घडत राहावे असच वाटतं... बर्‍याचदा स्वतःच्या विश्वात रमलेला! ध्यानी-मनी-स्वप्नी!!! "ठेविले अनंती तैसेची रहावे, चित्त असू द्यावे समाधान! ते जिंदगी है, यहां सब चलता है| असा प्रवास!" FB - https://www.facebook.com/abhishek.buchke Twitter - @Late_Night1991 Blog: latenightedition.in

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Ashwini Love S "Ashu.."
    27 फेब्रुवारी 2019
    खूप म्हणजे खूप छान...एक क्षण मला खरंच वाटल कि मी समुद्र किणारयावर बसले आहे... मला पण मनसोक्त मना प्रमाणे अस शांत समुद्र किणारयावर बसायच आहे... असाच खूप छान, सुंदर, शांत अनुभव घ्यायचा आहे...... खूप म्हणजे खूप खूप खूप छान.....
  • author
    Vipul Bobade
    18 सप्टेंबर 2017
    खूप छान
  • author
    Sushma Rasal
    31 ऑगस्ट 2018
    एकादी संध्याकाळ मला हि अशीच जगता आली तर खूप भारी वाट्टेल ,संध्याकाळचं वर्णन खूप छान केलं आहे