पहाट झाली तशी मंडाबाईनं अंगण झाडून सडासंमार्जन केलं. घरातली आवर सावर केली. चहापाणी केलं. मुलांची तयारी करुन त्यांना शाळेत पाठवलं. आणि ती गाडग्या मडक्यात काय, काय शिल्लक आहे ? याची तपासणी करु लागली. ...