pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

संजु आक्का

6380
4.1

मी साधारण ४ वर्षाचा असतानाची ही गोष्ट आहे. त्या वेळी आजी, आजोबा, आम्ही चौघं भावंडं आणि आमची आत्या (वडिलांची मावस बहीण) जिला आम्ही संजु आक्का म्हणायचो, आम्ही एकत्र राहायचो. माझे आई वडील, शंकर काका आणि ...