सौ. स्वाती किशोर पाचपांडे
शिक्षण-BSc,MBA,MPM
BAMCJ
साहित्यभूषण पदवी(कुसुमाग्रज प्रतिष्ठान,नाशिक)
सध्या मुक्त विद्यापीठ MBA समन्वयक म्हणून काम पाहते.
छंद-लिखाण,गायन आणि वाचन
सन 2005 पासून नाशिकच्या विविध वृत्तपत्रांमधून सातत्याने सदरलेखन करत आहे तसेच 2007 पासून नाशिक आकाशवाणीवर संवादलेखन करत आहे.व्यवस्थापन विषयावरील 100 लेख नुकतेच पूर्ण झाले आहे.त्याच विषयांवर व्याख्याती म्हणून कार्यरत आहे.आकाशवाणीवर सखी कार्यक्रमात सहभाग असतो.
आजवर अनेक नामांकित मासिके तसेच दिवाळी अंक ह्यातून कथालेखन केले आहे.त्यात माहेर,स्त्री,मिळून साऱ्या जणी,व्यासपीठ इत्यादी अंकांचा सामावेश आहे.
लेवा सखी मंडळ नाशिक येथे सरचिटणीस
पदावर असून त्या माध्यमातून आजवर विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.विशेष कार्यकारी पदावर नेमणूक होती.
आजवर गोदा रत्न,खान्देश रत्न,समाज रत्न,समाजभूषण,आदर्श शिक्षिका,आदर्श माता,जाणकार वाचक, समाजशिक्षिका,सावित्रीबाई फुले पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित झाले आहे.
नाशिकच्या सावाना बालभवन साने गुरुजी कथामाला येथे सदस्य पदावर नियुक्ती झाली आहे त्या माध्यमातून अनेक वाचनप्रेरक उप
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा