नमस्कार मित्रहो, मी उपेंद्रदादा, मला विचार करायला आवडते आणि ईतरांनाही विचार करावयास भाग पडावे याकरिता लिहितो. माझ्या लिखाणाचा कोणत्याही जात,धर्म, प्रांत , पक्ष ईत्यादीशी कसलाही संबंध नाही. मी कुठल्याही गटाचं समर्थन वा कट्टर विरोध नाही करत. शांत स्थिर बूध्दीचा, वाचन-व्यायामाची आवड असणारा आणि नैतिकता -चारित्र्य जपणारा तरुण कसा घडावा या ध्यासानं लेखणीतून उतरणारे शब्द तुम्हाला विचार करायला लावतील तर आनंद वाटेल.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा