pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सत्य परेशान होता है, पराजित नाही .

5
14

पोलीस स्टेशनमध्ये एक नवीन पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुकीला आले त्यांनी त्यांच्या कामगिरीने व त्यांच्या स्वभावाने सर्वसामान्य जनतेला व कर्मचाऱ्यांना आपलेसे केले ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
दया Daya

मी लेखक नाही माझे नौकरीतील व जिवनातील अनुभव सांगतो लोकांनी प्रेमाणे दिलेले नाव दया https://www.facebook.com/ravindra.tayade.35 राज्यस्तरीय खेळाडू 1)मला बहीण व मुलगी नाही पण एखादी मुलगी प्रेम प्रकरणात जेव्हा घर सोडुन जाते तेव्हा एक भाउ व वडीलांची केवीलवाणी अवस्था नेहमी पोलीस स्टेशन ला पाहण्यास मिळते ती पाहवत नाही , मुलींनी असे करु नये याविषयी समजात जागृकता आणणे हा उद्देश आहे. 2)मुलांना मोबाईल पासुन दुर करुन पुन्हा मैदानावर आणणे हा उद्देश आहे

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Latika S.G
    19 जानेवारी 2023
    खुपच छान लिखाण 👌👌✍ माननीय तुकाराम मुंढे सरां बद्दल थोड वाचलंय पण त्यांच्या कार्याची छान माहिती दिलीत.असे अधिकारी खरंच आपल्या देशाच्या हितासाठी खुप काही सहन करतात आणी सत्य टिकवून ठेवतात. नमस्कार सरांना 🙏🙏
  • author
    C .चिऊ🐥📚
    13 जानेवारी 2023
    खुप छान लिहिले आहे दादा 👍🏻 मुंडे सर 🙏🏻तर काय बोलावं त्यांच्या बदल नागपूर मध्ये आले तर प्रत्येक पोलीस बांधवांना शिस्त शिकवून गेले खरे कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते 🙏🏻
  • author
    Surekha Pagare "(आक्का)"
    13 जानेवारी 2023
    अप्रतिम लिहिलं खुप छान विचार👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍👍💐💐💐💐