pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सत्यमेव जयते (?)

5
4

सत्यमेव जयते हे आपल्या देशाचं बोधवाक्य आहे. त्याचा शब्दशः अर्थ 'सत्याचाच विजय होतो' असा आहे. तथापि व्यावहारिक अर्थ मात्र, 'जे विजयी होतं ते सत्य आणि जो विजयी, यशस्वी होतो तो सत्यवान' असा आहे.' ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रेरक उत्साही

मला काय नाही येत असे काहीच नाही.😀 अध्यात्मिक मधील मला काय येत नाही असे काहीच नाही सगळेच येते ,कारण मी लेखकी स्वभाव विविध (संख्याशास्त्र) विषयावर चांगला अभ्यास जसे मोटिवेशनल (प्रोत्साही) लेखन, संख्याशास्त्र, वास्तुशास्त्र, तंत्र मंत्र यंत्र, वेदिक अभ्यास, भारतीय संस्कृती, आपली जुनी परंपरा, खास करून संख्याशास्त्र ह्या विषयावर सखोल अभ्यास नुसतं अभ्यास नसून त्या विषयावरील परीक्षा पण दिल्या , ज्योतिष , फेगसुई ,मंत्र शास्त्र , अश्या अनेक विषयावर अचूक मार्गदर्शन म्हणजे व्यक्ती एक पण मार्गदर्शन अनेक ,,असे माझ्या बाबत म्हणायला हरकत नाही😀 मी संख्यांचा अभ्यास सांगताना 70 टक्के त्याचे भविष्य सांगतो व 30 टक्के मी माझे व्यक्तिमत्व विकास या मुद्यावर जोर देतो उदाहरणात मुलामुलींचे आई-वडील आपल्या पाल्याच्या पत्रिका घेऊन माझ्याकडे आले आणि जर मला असे दिसले की ही मुले फार हुशार आहेत भावी काळात उच्च पद मिळणार आहे तर मी त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना माझ्याकडे घेऊन या मी त्यांना तुम्ही किती हुशार आहात, तुमची स्मरणशक्ती, तुमची बुद्धिमत्ता किती चांगली आहे, तुमचे भविष्य किती उज्ज्वल आहे हे सांगून त्यांच्या मनात एक स्फूर्ती, एक प्रेरणा, एक आशावाद निर्माण करत असतो. संख्याशास्त्र म्हणजे माणसाच्या भवितव्यात काय दडलेले आहे त्याच प्रमाणे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात कोणते सुप्त गुण आहेत त्याच्या व्यक्तिमत्वात काय दडलेले आहे संख्याशास्त्र म्हणजे जसं जमिनीच्या आत एखादे गुप्तधन पुरलेले असावे व ज्यांना दिव्य दृष्टी आहे अशाच व्यक्ती या घरात गुप्तधन आहे असे सांगू शकतात किंवा समुद्रामध्ये जसा पाणबुडी खोलवर शोध घेत असतो. किंवा एखादा पोलीस अधिकारी जसा गुन्हेगाराचा शोध घेत असतो त्याचा पाठपुरावा करत असतो त्याचप्रमाणे संख्याशास्त्र म्हणजे केवळ चांगल्या-वाईट घटना नव्हे, केवळ सुख-दुःखं नव्हे, केवळ यश-अपयश नव्हे तर संख्याशास्त्र म्हणजे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात कोणते सुप्त गुण आहेत, कोणत्या कला आहेत, त्याच्या जीवनाला कोणते पैलू आहेत, त्याचा समग्र अभ्यास करून त्याच्या अंतरंगातमध्ये शिरून त्याचा शोध घेऊन त्याला ज्याची कल्पना नाही, ज्याची जाणीव नव्हती ते त्याला समजून देणे, त्याची जाणीव करून देणे व त्याची कल्पना करून देणे त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारची उभारी देण्याचे काम ,त्याला एक जीवनदृष्टी देणे, संख्याशास्त्र व्यक्तीला त्याच्या पत्रिकेवरून ग्रहस्थितीप्रमाणे मार्ग दाखवण्याचे काम करतो ,दिशा दाखवण्याचे काम करतो, भावी जीवनामध्ये रस्त्यावर कोठे खाचखळगे आहेत ,चांगला व वाईट काळ किंवा आहे या सर्व गोष्टी त्याला जाणीव करून देणे चे काम मी करत असतो संख्याशास्त्र माध्यमातून एक प्रकारचा आशावाद निर्माण करण्याचे काम मी करत असतो. सर्च व रिसर्च वास्तुशास्त्र,संख्याशास्त्र,वैदिक मंत्र ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन "विशाल पाटील"

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    24 नोव्हेंबर 2022
    लाजवाब   पेशकश 🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀🥀💐💐💐💐 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मेरी भी रचनाए पढ़े और आप की महत्वपूर्ण टिप्पणी करे धन्यवाद....
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    24 नोव्हेंबर 2022
    लाजवाब   पेशकश 🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀🥀💐💐💐💐 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मेरी भी रचनाए पढ़े और आप की महत्वपूर्ण टिप्पणी करे धन्यवाद....