🌷🌷🌷🌷
.....आयुष्य हे क्षणभंगुर आहे, आज आहोत , उद्या असू किंवा नसू माहित नाही. फक्त जगा, जगणं राहायला नको. मौज, मस्ती , आनंद, दुःख हे सगळं असणारच आहे, त्याबरोबर कर्तव्य आणि जबाबदारी कधीही विसरू नका, आपली नाती जपा...
माझ्या सगळ्या कविता ह्या स्वरचित आहेत, कोणीही काॅपी करू नये,©️®️
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा