अरविंद कुलकर्णी , अहमदनगर
मी सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षक आहे .मला साहित्याची आवड आहे ,शालेय जीवनापासूनच मी कथा ,कविता लेखन करत आहे .
"साहित्यमंथन " हा आमचा कवि व लेखकांचा व्हाटसप ग्रुप आहे ,
नुकताच या व्हाटसप ग्रुप ने दि.25 डिसेंबर 2015 रोजी मा.सौ .वृषालीताई शिंदे (प्रतिलिपी डाॅट काॅम .ऑनलाईन पब्लिकेशन च्या मराठी विभाग प्रमुख )
यांचे शुभहस्ते *नवरंग *या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले .
*अरविंद कुलकर्णी ,अहमदनगर
ई मेल [email protected]
मोबाईल नं .9689077239
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा