pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शाबासकी

5
5

कितीही पारितोषके मिळवा जगाकडून.... परंतु प्रेमळ शाबासकीची थाप मिळते कुटुंबाकडून .... छाती भरून येते ती थाप मिळताच पाठीवर.... जेव्हा कौतुक होते वडीलधाऱ्यांकडून ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Vaishali Mangela

स्वतः बद्दल काय लिहावे? लहापणापासूनच वाचनाची आवड होती. 42 वर्ष नोकरी करून आता निवृत्तीचा आनंद घेत आहे, आयुष्याकडे वळून पाहताना ते अगदी विलोभनीय, अविस्मरणीय असे वाटते.. जे अनुभव घेतलेत ते कथा/कविता/चारोळी रुपात मांडण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. धन्यवाद!! 🙏🙏

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    गौरी बारस्कर
    10 फेब्रुवारी 2023
    खरं आहे . खूप छान लिहिलंय
  • author
    10 फेब्रुवारी 2023
    वाह खुप छान 👌🌹✍️🌼
  • author
    👌👌👌👌
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    गौरी बारस्कर
    10 फेब्रुवारी 2023
    खरं आहे . खूप छान लिहिलंय
  • author
    10 फेब्रुवारी 2023
    वाह खुप छान 👌🌹✍️🌼
  • author
    👌👌👌👌