pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शब्दावरुन पारख करावी

4.3
20236

एक होता राजा. त्याचा स्वभाव जरा विचित्र होता. लोक त्याला कधी नावे ठेवीत, कधी त्याची स्तुती करीत. त्या राजाला एकदा एका साधुपुरुषाच्या दर्शनाची इच्छा झाली. राजाने त्या साधूची कीर्ती ऐकली होती. परंतु ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Dhanashri Yelakar
    07 जुलै 2019
    खरंतर एका विद्वान लेखकाला, त्यांच्या लेखनाला आपल्या सारख्या सामान्य माणसांनी एखादी टिप्पणी पोस्ट करावी इतकी आपली पात्रता नाही.. त्यांनी उधळलेले संस्कार मोती जेव्हा जिथे मिळतील तेव्हा तिथे वेचून आपल्या संग्रही ठेवणं म्हणजेच त्यांचा आणि त्यांच्या लेखणीचा "मान" ठेवणं असं मला वाटतं...🙏🙏🙏
  • author
    18 ऑगस्ट 2017
    खूप छान आणि शब्दांवरून पारख करावी ह्या शिर्षकाला न्याय दिलाय, "श्री सानेगुरुजींनी"
  • author
    sudhir
    11 सप्टेंबर 2017
    सत्य बोलणे कटू वाटते तर खोटे बोलणे अधिक चांगले वाटते. Nice story. Neatly illustrated by the writer. good advice for the reader.