pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शहाणा झालेला राजपुत्र

4.4
26994

एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करित. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला, 'याला घालवून द्यावे. टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Harshwardhan Sapkal
    14 मे 2018
    खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पवे.
  • author
    Supriya Ahire
    08 एप्रिल 2017
    शाळेत असताना मी वाचली होती, त्यानंतरच आज वाचली,, खूप छान वाटले, अगदी लहानपणीचे शाळेत असताना ची आठवण झाली ।... Thank you.... Thnx to PRATILIPYI... आजच्या busy schedule मध्ये वाचनाची आवड असनार्यासाठी मस्त platform दिला
  • author
    Chaitanya Borade
    24 फेब्रुवारी 2022
    best story
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Harshwardhan Sapkal
    14 मे 2018
    खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पवे.
  • author
    Supriya Ahire
    08 एप्रिल 2017
    शाळेत असताना मी वाचली होती, त्यानंतरच आज वाचली,, खूप छान वाटले, अगदी लहानपणीचे शाळेत असताना ची आठवण झाली ।... Thank you.... Thnx to PRATILIPYI... आजच्या busy schedule मध्ये वाचनाची आवड असनार्यासाठी मस्त platform दिला
  • author
    Chaitanya Borade
    24 फेब्रुवारी 2022
    best story