pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शंख आणि शिंपले

4.5
7789

पैश्यांपेक्षा भावनेला जास्त किंमत असते. वडलांना आनंद मिळावा म्हणून अनावश्यक खर्च करणाऱ्या चंद्रकांत रावांची मनस्थिती नकुलला त्या दिवशी जाणवते... चारचौघी सप्टेंबर 2016 मध्ये प्रकाशित कथा शंख आणि ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
राजश्री बर्वे

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे माझा 'चांदण्यांचं झाड' हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. अलीकडेच 'शंख व शिंपले ' हा दुसरा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. दोन्ही कथासंग्रहाना प्रत्येकी दोन पुरस्कारही मिळाले आहेत. नुकताच माझा तिसरा गूढकथासंग्रह "मोठी तिची सावली" प्रकाशित झाला आहे. मेनका, माझी सहेली , धनंजय, माहेर, स्त्री , चारचौघी, विपुलश्री, तनिष्का, कथाश्री अशा विविध मासिकांतून माझ्या कथा प्रसिद्ध होत असतात. वाचक हे लेखकाचे स्फूर्तिस्थान असतात. त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया आपण मला [email protected] वर अथवा 9820396665 व्हाट्स ऍप वर कळवू शकता.. धन्यवाद..

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Nandini Dhembre
    11 डिसेंबर 2018
    अप्रतिम ....भावना समजण महत्वाच....खुप सुंदर
  • author
    Dinesh Chavan "Dinu"
    11 डिसेंबर 2018
    खूपच सुंदर टचकन पाणी आलं डोळ्यात
  • author
    Pramod Mhaskar
    11 डिसेंबर 2018
    chhan hote kathank pan ardhvat vatle kahitari rahun gel as vatle
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Nandini Dhembre
    11 डिसेंबर 2018
    अप्रतिम ....भावना समजण महत्वाच....खुप सुंदर
  • author
    Dinesh Chavan "Dinu"
    11 डिसेंबर 2018
    खूपच सुंदर टचकन पाणी आलं डोळ्यात
  • author
    Pramod Mhaskar
    11 डिसेंबर 2018
    chhan hote kathank pan ardhvat vatle kahitari rahun gel as vatle