झुंजू मुंजू होऊन पहाटेला जाग येत होती. गवत न्हाऊन ताजेतवाने झाले होते. अगोदरच उठलेल्या गावाला शामा परटाचे कोंबडे बांग देऊन उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. वेशीतून जाणाऱ्या पायवाटेवरून सदाशिव ...