pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शेवटचे बोल ..पूर्ण कथा

29994
4.6

हॉस्पिटल मध्ये शांतता होती, दोन दिवसांपासून औषधांचा वास डोक्यात घुमत होता. आज कार्तिक पहिल्यांदाच शुद्धीत आला होता. ट्युमरने त्याला ग्रासलं होतं आणि आता शेवटच्या स्थितीत जाऊन पोहोचला होता. कोणी ...