🤔🤔🙄 मनाला हुरहूर, चीड आणणारी कथा. मन सुन्न होते असल्या गोष्टी वाचून. गरीबी, मजबूरी वाईट नसते...पण समाजातील डोळे फुटके, लाळघोटेपणा करणारे लोक वाईट आहेत. विकृत आहेत. काय मत द्यावे .. हे कळत नाही.
विषयच विखारी, विषारी. धडधड वाढविणारे प्रसंग आहेत.
सर, हि सृष्टीच कशामुळे बनली, कोणी उत्पन्न केली? आणि का! तोच स्वतः सरळ होता का? आणि हल्ली तर स्त्रिया सतत अतिशय धोकादायक परिस्थीतीत असतात. मी विषयांतर नाही करत. पुरुषांनी स्वतः स्त्रि बनून पहावं, मग कळेल त्यातली दाहकता. संकटच. ज्या स्त्रिया सुरक्षित ठिकाणी, सुरक्षित वातावरणात असतात .. त्यांचा विषय नाही हा. ज्या धोक्यात असतात त्यांनी काय करावे? कोण वाली असतो त्या माऊलींचा? 🤔🙄
🙏🙏 धन्यवाद सर. 👌👌
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
भावना विवश आणी समाजातील वाईट प्रवृत्ती ची व्यथा दर्शवणारी कथा.
कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता परीस्थितीवर मात करून आपले शील जपणाऱ्या त्या सर्व माता भगिनींना मनाचा मुजरा .