pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शिक्षणाची ज्योत

4.6
1890

सुरेश जेमतेम 14 वर्षाचा पोरगा. घरात कुणी ही शिकलेले नव्हते त्यामुळे शाळेत कुणी पाऊल ठेवले नाही. म्हणून सुरेश देखील शाळेत गेलाच नाही. त्याला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. गावातील चार-पाच गायी-म्हशी ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
नागोराव येवतीकर

नाव : नागोराव सा. येवतीकर पत्ता : मु. येवती पोस्ट येताळा ता. धर्माबाद जि. नांदेड व्यवसाय : प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल,करखेली ता. धर्माबाद जि. नांदेड जन्मदिनांक : 26 एप्रिल 1976 छंद : शालेय जीवनापासुनच लिखाण करण्याची फारच आवड त्यामुळे विविध वर्तमानपत्र, दैनिक, साप्ताहिक, मासिकात वैचारिक लेख लिहिण्याचा छंद आहे. जीवन-शिक्षण या शैक्षणिक मासिकातून सुध्दा यापूर्वी लेख प्रकाशित झाले आहेत. सध्या दैनिक लोकपत्रच्या दर सोमवारी ऑफ पिरियड सदराखाली क्रमशः लेख प्रकाशित होत आहेत, ज्यात शैक्षणिक विषयी विचार मांडत असतात. लहान मुलांसाठी सुध्दा छोटेखानी लेख लिहितात तसेच त्याना मनोरंजनातून शब्दसंपत्ती वाढवी यांसाठी विविध मनोरंजक शब्दकोडे तयार करतात. जे की दर रविवारी दैनिक देशोन्नतीच्या फनक्लब पेज वर गेल्या दीड वर्षापासुन क्रमशः प्रकाशित होत आहे. विद्यार्थ्यांना सतत कामात व्यस्त ठेवण्यासाठी विविध उपक्रम तयार करतात आणि त्यां उपक्रमाच्या माध्यमातून शिकविण्याचा प्रयत्न असतो.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vaishali Mangela
    30 जुन 2017
    अतिशय छान, शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
  • author
    Rutuja Velankar
    30 जुन 2017
    Khoop chhan katha
  • author
    Praful Waykar
    28 सप्टेंबर 2018
    atishay sundar likhan ..
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vaishali Mangela
    30 जुन 2017
    अतिशय छान, शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
  • author
    Rutuja Velankar
    30 जुन 2017
    Khoop chhan katha
  • author
    Praful Waykar
    28 सप्टेंबर 2018
    atishay sundar likhan ..