*कमी वयात जबाबदारीची जाणीव*
*झाली की दुनियादारी समजणं*
*खुप सोप्प होऊन जात...!!!*
*स्वप्न* मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना *किंमत* मोजावी लागते ...
*आयुष्यात कोणतिही*
*गोष्ट अवघड नसते,*
*फक्त*
*विचार Positive पाहिजेत...!!!*
*माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं,जितकं पुस्तकांचा संग्रह करणं...!!!*
*कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची...!!
मराठी, हिंदी, राजस्थानी, पंजाबी, गुजराती, उर्दू ,इंग्लिश भाषेत मजबूत पकड ठेऊन सामाजिक विषयावर लिखाण करणारच पण सुरवात love story पासून करतोय . तामिळ कन्नड तेलगू मल्याळम डोसक्यात बसल्या नाही. आणि जर्मन आणि रशियन शिकत आहे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा