नांव : जयंत नारायण भावे

जन्म : १७ / ८ / १९४८

शिक्षण : बी.ए.(स्पेशल इंग्लीश) बी.एड्.

निवृत्त माध्यमिक मुख्याध्यापक

वास्तव्य : ठाणे .

संपर्क : भ्रमणध्वनी: ८१0८३९४९४७४२

लेखन : प्रकाशीत साहित्य __

"शब्द सुगंध ","इंद्रधनु " काव्यसंग्रह व

" भावतरंग " चारोळीसंग्रह (लवकरच प्रकाशीत होत आहे .)

तसेच दिवाळी अंक व दैनिक वृत्तपत्रातून लेख व कविता प्रसिध्द .

पारितोषिक व सन्मान : २७नोव्हे.२०१५ला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे यांचे कडून "महात्मा फुले साहित्य पुरस्कार " प्राप्त.

गोवा-महाराष्ट्र सांस्कृतिक ,शैक्षणिक ॲकेडमीकडून शांती अहिंसा पुरस्कार .

०६ जाने. २०१४ कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक.

"नील-पुष्प मराठी साहित्य मंडळ , ठाणे ,

"मुंबई -संध्या" वृत्तपत्र गोरेगांव(पू.) व ईतरांकडून सन्मानित.

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा