मला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा, कादंबरी, लेख वाचायला खूप आवडतात. सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करता यावी याकरिता मी श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी ह्या प्रतिलीपी अॅप लेख लिहायला सुरुवात केली असून मला आपणा सर्वांचे आशीर्वाद , प्रेम मिळावे ही श्री स्वामी चरणी प्रार्थना करतो.
‼️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा