मला पुस्तके वाचायला आवडतात. मला पुस्तके फार आवडतात. वाचन ही माझी आवड आहे. वाचाल तर वाचाल.
आपल्याला पुस्तक समिक्षा वाचण्यास आवडत असल्यास इन्स्टाग्रामवर "readervivek" ह्या
Account ला follow करा.
https://youtube.com/channel/UCQQcDAkkcu5eo3Wjqs47ZNQ
हे माझं Youtube channel, इथे मी लेखकांबद्दल माहिती, तसेच पुस्तक समिक्षा सांगतो. नक्की भेट द्या.
"जर आपण काही वाचले आणि जर का ते मनातुन वाचले तर आपण जे काही साध्य करू इच्छिता त्याचा मार्ग अजुन सोपा होतो."
"पुस्तक माणसाला 'रद्दी' होण्यापासुन वाचवतात."
नागपूर-महाराष्ट्र-भारत/India🇮🇳
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा