छंद फोटोग्राफी ,आवडतं शहर व जन्मस्थळ मुंबई, कर्मभूमी नाशिक खूप भावना जोडल्या आहेत नाशिकसोबत,
कविता व कथा वाचणं व लिहिणं ,
दुसरा छंद माणसं जोडणं वयाचं बंधन नाही,
सवांद साधायला आवडतं, नोकरी निमित्ताने खुप फिरणं होतं,
प्रतिलिपीत खुप चांगले विचार वाचायला मिळत आहे,
प्रतिलिपी वर खुप मित्र व मैत्रिणी भेटत आहेत,
सर्वांचे लेख मला आवडलेले आहेत मला त्यांच्याशी मैत्री करून खुप आवडलं.. या ठिकाणी सर्वांचे मन मोकळं होत आहेत,मोकळं लिहा ,छंद जोपासा..
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा