pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सोनसाखळी

4.1
25924

एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले. सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Subhash Mestry
    26 ऑगस्ट 2017
    khup chhan pan vastavat ase kahich naste
  • author
    Shilpa Dhanawade "विशू"
    29 ऑगस्ट 2019
    छान आहे कथा. ही कथा वाचताना मला माझी मानसं काकू आठवली ती सोनसाखळीची गोष्ट खूप छान सांगायची. आता ती हयात नाहीये. अशिक्षीत होती पण खूप छान गोष्टी सांगायची.आज तिची आठवण आली आणि डोळे भरून आले
  • author
    Prashant Thorve
    20 जानेवारी 2019
    कथे मध्ये त्या पात्रांची सांगड जी केली आहे ती छान आहे परंतु कथा ही लहान मुलांना चमत्कारी गोष्टी ऐकवण्यासारखी आहे.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Subhash Mestry
    26 ऑगस्ट 2017
    khup chhan pan vastavat ase kahich naste
  • author
    Shilpa Dhanawade "विशू"
    29 ऑगस्ट 2019
    छान आहे कथा. ही कथा वाचताना मला माझी मानसं काकू आठवली ती सोनसाखळीची गोष्ट खूप छान सांगायची. आता ती हयात नाहीये. अशिक्षीत होती पण खूप छान गोष्टी सांगायची.आज तिची आठवण आली आणि डोळे भरून आले
  • author
    Prashant Thorve
    20 जानेवारी 2019
    कथे मध्ये त्या पात्रांची सांगड जी केली आहे ती छान आहे परंतु कथा ही लहान मुलांना चमत्कारी गोष्टी ऐकवण्यासारखी आहे.