स्पर्श हा या जगात जिवंत जीवांसाठी एक माध्यम आहे. नुकत्याच जन्माला आलेल्या जीवाला आईचा स्पर्श प्रचंड मोठा दिलासा देवून जाते आणि आपण आता एका आश्वस्थ ठिकाणी आहोत याची देखील त्या बोलता न येणाऱ्या जीवाला खात्री पटत असते. स्पर्श हीच कदाचित आपल्या आयुष्यात आलेली पहिली भाषा असावी. लहानपणा पासूनच आपण अनेक स्पर्शांना ओळखायला लागतो आणि मग त्याच्या प्रेमात पडतो. आणि मग तो स्पर्श आश्वस्थ वाटला कि आपण त्याचेच होवून जातो. अंदाजे वीस वर्षापुर्वीची गोष्ट असावी, माझ्या शेजारी एक आजी आजोबा राहायचे, त्याचा एकुलता ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा