छान आहे.. सावधान तर झालं पाहिजे, पण एकच बाजूने नाही. ज्या स्त्रीने तिला स्पर्श केला त्या स्त्रीला ही त्यांच्या चुकीची जाणीव करून द्याला पाहिजे. कोणती ही व्यक्ती चुकीचं वर्तन करत नाही करते तेव्हाच जेव्हा तिचामध्ये काही तरी कमकरता असते so आपण एकच दृष्टिकोनाने विचार करण चुकीच आहे.. आणि हो जर अशी ही घटना खरच घडत असेल तर शाळेमध्ये या विषयीची शिक्षण किंवा माहिती दिल पाहिजे. ही पण एक नैसर्गिकच गोष्ट आहे, जस मुलाना मुलीच आकर्षण असत तसच काही मुल व मुली असतात ज्या समलिंगाबद्दल आकर्षण असते. या गोष्टीची माहिती मुलांना शाळेत असताना किंवा कॉलेज मध्ये असताना दिले पाहिजे. पण तशी माहिती कोणी देत नाही कारण या गोष्टीचा स्वीकार आपण स्वतः करत नाही आणि या विषय माहिती जास्त नसल्यामुळे याबद्दल किळस किंवा अंधश्रद्धा ही खूप आहे..
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात