'स्पर्श' समित आत आला. छान personality होती त्याची. एकदम impressive . मी म्हंटले," बस." त्याने हळूच खुर्ची सरकवली आणि अलगद खुर्चीवर टेकला. मी, " Be comfortable." तो जरा सावरला आणि खुर्चीवर मागे टेकून बसला. मी," बोल. काय होतंय?" समित जरा अवघडला. इकडे तिकडे बघितले. खोलीत कोणी नाही ना? ह्याचा त्याने अंदाज घेतला. मी त्याचे निरीक्षण करत होतो. त्याने हळूच ओठ उघडले. पण शब्द फुटत नव्हते. मीच संभाषण सुरु केले., " तुझे नाव समित , आडनाव?" "पाटील" 'ओके' "राहणार?" " आधी नायगाव,रत्नागिरी पण आता मुंबई" " बरं , ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा