<p>श्री. ऋषिकेश प्र. पानगे [email protected] साहित्याची व जुन्या/नव्या मराठी, हिंदी गाण्यांची आवड गेली 17 वर्षे जुनी आहे. यातूनच लेखन कला अवगत झाली. मराठी भाषेत कविता, ललीत, स्फुट लेखन, मुक्तछंद, चारोळी, हायकू, लावणी, गझल, अभंग, गौवळण, पोवडे, बालगीत, कथा, संवाद लेखक, नाटक- चित्रपट, कथा-पटकथा-गीत ...असे विविधांगी प्रकार हाताळले आणि लिहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. साहित्यातही विविधांगी प्रकारात लिखाण केले आहे. तसेच हिंदी मध्येही नज्म़, गझल, शायरी या प्रकारात लिखाण करण्यासही विशेष आवड. यांत बरेच लिखाणही केले आहे. 'अरुणा शानब़ाग' वर एक शाॅर्टफिल्म केली असून ती विविध फिल्म फेस्टिव्हलसाठी पाठवली आहे. लिखाणात विवीधता, वेगवेगळे विषय, प्रकार हातळण्यास व लिहण्यास विशेष आवड. 'ऋषिकेश पानगे' व ब्लाॅग 'शब्दमिञ' या नावाने फेसबुकवर एक वर्षात जवळपास 8700 च्यावर उत्कृष्ट चाहता वर्ग मिळवण्यात यश मिळाले असून हि घौडदौड अशीच चालू राहील असा प्रामाणिक विश्वास वाटतो. </p>
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा