बुंधा, अप्रतिम! खरच सैनिकांना कुठं कुठल्या गोष्टींना तोंड द्यावे लागते, कल्पना नव्हती, आणि त्यांची पत्नी; घरचे ठीक असले तरच चांगले, नाहीतर तिला प्रसंगी कस वागावं हेही कळत नसेल, त्यातुन आमचे राजकारणी माहिती कशाची नसते पण तोंडाला येईल ते बोलणार, मध्ये एकाने आपली अक्कल पाजळली होती सैनिक रणांगणावर असतात तर त्यांना मुलं कशी होतात! लोकांनी त्याला धुतलाच पण मला सापडला असता तर त्याच भरीत केले असते. तुझी गोष्ट टची ह्रदयस्पर्शी आणखी काय बोलू?
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात