pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शब्द माझे सोबती..

4.9
474

अंत नाही भावनांना बोलता मज जाणवे.. ना जरी ऐकेल कोणी शब्द ही ना सापडे.. तू दिला मग आसरा मज अंतरीची हाक रे.. मी स्वतःला शोधता मज सोबतीला शब्द हे.. आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. श्रद्धा ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
SHRADDHA MURUDKAR

शब्द माझे सोबती❤️

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sarika 🅰️ Rajane
    10 ആഗസ്റ്റ്‌ 2023
    श्रद्धू sss... 🥺🥺 आय लव्ह यु डियर 😘😘😘😘😘 खरतर तुझा प्रवास वाचून माझे डोळे पाणावलेत...कठीण होत सगळं काही पण जिद्द ठेवली तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते याच उदाहरण तुझ्या वाटचालीतून दिसून येतंय... किती अन केवढे ते सुंदर सुबक विचार मांडतेस तु..समोरच्याच्या मनाचा शब्दात ठावं घेणं म्हणजे खर लेखन असत..आणी तु एक पक्की हाडा मासाची लेखिका आहेस.यात काही वादच नाही..❤️❤️ केवढं ते पुस्तक प्रेम ग तुझ..शब्द नाहीत बोलायला आज माझ्याकडे.बस पुन्हा एकदा रडवलंस तु..पिंपळाच पान वाचून जेव्हा रडले तसेच आज. एक खर व्यक्तिमत्व आहे तुझ्यात..जे प्रत्येकात नसत..प्युअर हर्ट आहेस तु जे आहे जस आहे अगदी तसचं मांडलस ❤️❤️🥰😘😘 मी खरोखर लकी आहे..की प्रतिलिपीने मला तुझ्यासारखी मैत्रीण आणी एक सुंदर लेखिका मिळवून दिली....हा प्रवास तुझ्यासोबतच असणार माझा कायम..एक सुंदर मैत्रीण..लव्ह यु सो मच 🥰🥰😘😘😘 हा तेवढं भांडण करायचं मी सोडू शकत नाही..त्याच्यात कुठलं कॉम्प्रमाईज होऊ शकत नाही...😅😅😅😅
  • author
    10 ആഗസ്റ്റ്‌ 2023
    रुला दिया यार डोडे!!☹️🥺💔..इथे येऊन लिहून ते वाचकांपर्यंत पोचवायला स्ट्रगल करायला लागतो हे मी आजही पाहत आहे काही लेखकांच्या बाबतीत! लोकांना काय, नाही आवडलं की रेटिंग कमी करून आणि काहीतरी लागेल अशी कमेंट केलं की झालं. पण त्यांना नाही कळणार तो एक part लिहिण्यासाठी तुमच्या किती दिवस रात्री फक्त लिखाणाचा विचार करण्यात जातात. हे इमॅजिनेशन लिखाणात उतरवताना आजूबाजूची परिस्थिती विसरता येत नाहीच. त्याचा परिणाम कळत नकळत होतोच लिखाणावर. पण परत ते तसले विचार आणू नको यार डोक्यात!! माझाच ठोका चुकला होता ते वाचताना!!😰 तुझ्या नावाशिवाय काहीच माहीत नाही मला तुझं, पण तरीही जवळचं कुणी लांब जातंय की काय असं फिलिंग होतं ते..हसत रव तू माझे बाय!!🙏🏻❤️ तुझ्या आत्तापर्यंत लिहिलेल्या सगळ्या कथा रिपीट वर वाचून झाल्या आहेत माझ्या!! after आणि point ब्लँक तर on the go favourite आहेत माझ्या!! पिंपळाचे पान चं करावं तेवढं कौतुक कमी आहे!!❤️ तुझी प्रगती पाहून मैतू आणि मल्हार सुद्धा खुश असतील बघ आज नक्की!! तू अवॉर्ड आणि स्पर्धांसाठी लिही अथवा लिहू नको..पण लिखाण सोडू नको!! मनातलं काहीही हवं तसं कागदावर उतरवता येणं ही कला आहे एक! आणि प्रत्येकाला नाही मिळत ती देणगी!! तुला मिळाली आहे तर ती जप आणि वाढव!!❤️❤️ आणि आता लिहून बघ हॉरर काही. लोकांचा रिस्पॉन्स पण मिळेल आणि मी आहेच इथे..तू कितीही हॉरर लिहिलं तरी त्याची कॉमेडी करायला!🤣🤣 लिहित रहा यार डोडे तू..I love you and I'm proud of you!!🤭❤️❤️
  • author
    Savita Kalbhor
    10 ആഗസ്റ്റ്‌ 2023
    माझा हा सहवा किंवा सातवा प्रीमियम पॅक असेल, 1दम 6महिन्यांचा पॅक माझ्या मुली करून देतात,सुरुवातीला मी 1 month cha pack ghet hote, वाचनाची आवड मला अगदी लहान असल्या पासून आहे,अगदी रोजचे येणारे पेपर पासून,काही बांधून आणलेल्या pudyache कागद ही कमी पडले मला,आम्ही मुंबई ला एका चाळीत राहत असे,तिथे हातगाडीवर 1काका कॉमिक्स ची library रोज संध्याकाळी येत अस्त,20 पैसे देऊन 1कॉमिक्स दुसऱ्या दिवशी पर्यंत मिळत असे,आम्ही सर्व पहिली,दुसरीत असू,5ते6जन मिळून वेगवेगळी कॉमिक्स घेत असू, म एकावर एक सगळे एकमेकांचे घेऊन वाचत असू,लहान पनीच इतके jugad keley वाच्ण्या साठी,आता हसायला येते😂😅खाऊचे पैसे मी तर कायम फकत आणि फक्त पुस्तकांसाठी वापरले,जसजशी मोठी होत गेले तसे आणखीनच वाचनाचे वेड लागले,प्रसंगी आईचा ओरडा खावा लागला आहे,आमच्या शाळेची खूप मोठी लायब्ररी होती ,पण शाळेतल्या मुलांना पुस्तक मिळत नसत, तर चाळीतले शेजारील मोठे ताई दादा यांना मस्का मारून लायब्ररी चे सभासद होण्या साठी मागे लागायचो ,वाट पहायचो ते कधी पुस्तकं आणतात,काहीही वाचायला चालायचे,अगदी हिंदी उपन्यास,रामायण, महाभारत,साप्ताहिक, मासिकं,दिवाळी अंक,kadmbari,प्रवास ,सामाजिक,प्रेम कथा,सस्पेन्स,काहीही खुप वाचन केले ,अजून हि बरच बाकी आहे, lagnanantar तर घरा पासून 5मिनिट अंतरावर वाचनालय होते,मग रोज एक फेरी वाचनालयात,आमच्या घरी सगळ्यांना माझे वाचन वेड माहिती आहे,मी उत्कृष्ट स्वयंपाक करते, अस सगळे म्हणतात,मला दुसऱ्यांना खायला घालायला,आणि वाचायलाच फक्त आवडते,माझ्या वाचनाची आवडीमुळे माझ्या दोन्ही मुली पण वाचन वेड्या आहेत,हा त्या जास्त करून इंग्लिश novel वाचतात,त्यांच्या स्वतःचे कलेक्शन आहेत,😍🥰 मृत्युंजय आमची तिघींनी हि आवडती कादंबरी आहे ,किती वेळा वाचली तरी ती नवणे वाचत असू असे वाटते,❣️❣️❣️❣️❣️तुझे लेखन अप्रतिम असते,Thank u🥰😍❤️❤️❤️