वाचन करता करता ओढ लागली लिखाणाची.
कधी कविता,कधी चारोळी शब्दांत बांधून स्वतःला शोधले.
प्रतिलीपीने आकाश मोकळे दिले. कादंबरी, कथामालिका लिहिण्यास प्रेरणा मिळाली म्हणून या व्यासपीठावर मनातील भाव शब्दांत व्यक्त करते मी गृहीणी आहे, साहित्यिक नाही किंवा खूप मोठी लेखिका नाही. त्यामुळे व्याकरणात चुका असेल. मुद्दाम रेटींग कमी करून समिक्षेत आक्षेपार्ह लिहू नये इतकीच वाचकांकडून अपेक्षा आहे..प्रतिलिपीने आम्हाला कुटुंबात सामावून घेतले तसेच वाचकांनी मनात स्थान द्यावे इतकीच अपेक्षा.
माझे साहित्य लिखाण हे घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच सुचलेले शब्दसुमने जे मी वाचकांपर्यंत पोहचवत आहे आणि यात प्रतिलिपी मला साथ देत आहे..😊🌹🌹🍫🍫🙏🙏
1)मला साथ देशील ना?- पहिली कादंबरी.
2)अनामिका - सुपर लेखक अवार्ड 4 साठी लिहीलेली कादंबरी (105 भागाचे सन्मानपत्र प्राप्त)
3)सावली तुझी मायेसारखी- फेलोशिप साठी लिहीलेली कथा
4)नियती- सुपर लेखक अवार्ड 5 साठी लिहिलेली कादंबरी. (100) भागाचे सन्मानपत्र प्राप्त)
5)त्या मंतरलेल्या रात्री - सुपर लेखक अवार्ड 5 साठी लिहीलेली कथा.
6)माझ्या मनातून (चारोळी संग्रह)......
7)अलक संग्रह
8)ओंजळीतून फुले वेचता (चारोळी संग्रह 2)
9)गुलमोहर (कविता संग्रह)
10) प्रथा - सुपर लेखक अवार्ड 6 साठी लिहीलेली कथा. (80 भागाचे सन्मानपत्र प्राप्त)
11)सावली तुझी मायेसारखी (फेलोशिप सन्मानपत्र)
12)जीव तुझ्यात गुंतला _लिखाण चालू आहे
13)प्रथा पर्व 2- सुपर लेखक अवार्ड 7 साठी लिहीलेली कथा. (80 भागाचे सन्मानपत्र प्राप्त)
14) सावली तुझी मायेसारखी पर्व दुसरे - (प्रतिलिपी क्रियेटर सन्मानपत्र)
15) माझं काय चुकलं..?? (सुपर लेखक अवार्ड 8 या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर स्थान प्राप्त केलेली स्त्रीविषेश कादंबरी आहे. 5000 रूपये, सन्मानपत्र तसेच 120 भाग लिहीले याचे सन्मानपत्र प्राप्त.
16) राखणदार (लिखाण चालू आहे) प्रतिलिपी क्रियेटर 2 सन्मानपत्र
17) अनामिका (हिंदी भाषेत)
18) भाग्यविधाता - लिखाण चालू आहे.
19) लेक माझी लाडकी..!!! (सुपर लेखक 10 करिता लिहीत आहे)
20) नादखुळा (अनामिका पूर्वार्ध) (सुपर लेखक 10 करिता लिहीत आहे.
असा माझा प्रवास सुरू आहे. एका गृहिणीला शब्दांच्या जगात एक व्यासपीठ मिळाले. याबद्दल प्रतिलीपीचे आभार.
सौ.अनुश्री लेखाराम धाबेकर (अनु)
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा