pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सुमेधा

16482
4.3

सुमेधा नारायणराव गावातील एक प्रतिष्टित व्यक्ती. कुणालाही कधीहि अडीअडचणीला मदत करायला धावून जाणारे. त्यामुळे गावातील प्रत्येकाला त्यांचा खूप आदर होता.नारायणराव हे यशोधराबाई चा एकुलता एक मुलगा. ...