भट्टीवरचा आमचा वर्ग एका जागी चालत नाही. कधी चिखलाच्या खड्ड्यापाशी, तर कधी विटांच्या हारोलीपाशी, तर कधी मुलांचा खेळ चालू असेल तिथे अशी भटकंती चालू असते. मुलांना त्यात काही अडचण नाही, पण मला मात्र ...