'क्षितिजापल्याड झेपाविण्याची आस स्वस्थ बसू देतंच नाही, मी रोज घेतो भरारी तरी मन शांत होतंच नाही'. असंच काहीसं माझ्या बाबतीत सुधा होतं. खासकरून लिहिण्याच्या संदर्भात. एखादी कविता, चारोळी, लेख लिहून झाला कि मनाला समाधान मिळतं पण काही वेळाने परत नवीन एखादी रचना मनात घर करू लागते आणी मग मी पुन्हा भरारी घेण्याचं बळ पंखात एकवटू लागतो...परत क्षितिजापल्याड झेपाविण्यासाठी.....
'चारोळीगाथा', 'गुलमोहराच्या कुशीत' आणि 'क्षितिजापलीकडे' हे तीन ई-काव्यसंग्रह प्रकाशित.
'शब्दझेप' ह्या ब्लॉगवरून तसेच याच नावाच्या फेसबुक पेजवरून चारोळ्या, कविता, कथा,
ललित, लेख इ. लेखन सुरु आहे.
ब्लॉग- http://shabdjhep.blogspot.in/
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा