pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

स्वच्छंदी

5585
4.4

तो वडिलांबरोबर आत आला. आत येताच मला बघून खळखळून हसला आणि म्हणाला, "तू डॉक्टर आहेस होय ?" मी त्याच्याकडं निरखून बघितलं . पंधरा सोळा वर्षांचा गोरापान मुलगा होता तो . हसतमुख . नकटं नाक . बारीक मिचमिचे ...