मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कर्णिक रघूच बारीक निरीक्षण करत होते. एखाद्या मानसिक अस्वास्थ्यामुळे खचलेल्या माणसासारखाच तो हि दिसत होता. डॉ. कर्णिकांना अनेक वर्षांच्या अनुभवाने मनोरुग्ण, त्यांचे हावभाव आणि ...
आनंद पोंक्षे लिखित "स्वप्न" ही कथा अतिशय सस्पेन्स टिकवून ठेवणारी आहे. रघू आणि डाॅक्टर ह्या दोनच पात्रांची ही कथा अगदी मनाचा ताबा घेते. स्वप्नात घडलेल्या प्रसंगाची आणि खर्या प्रसंगाची ही स्वप्नकथा अत्यंत वाचकांना खिळवून ठेवणारी आहे.
अत्यंत साधा आणि सोपा विषय सुंदर रितीने रंगवला आहे.
आनंद पोंक्षे यांचा कथानकाला जीवंत करण्यात चांगलाच हातखंडा आहे. अशा अनेक कथांना पोंक्षे यांनी जन्म द्यावा.तुरळक व्याकरणाच्या चुकांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कथाकार आनंद पोंक्षे यांच्या आगामी लेखनासाठी मनस्वी शुभेच्छा...!
□□□
धोंडोपंत मानवतकर
कवी, लेखक, समीक्षक.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात