"या जत्रेच्या हंगामात आपलं सगळ कर्ज फेडून टाकतो बघ!" भैरूने आईच्या पायावर आपलं डोकं ठेवून तिचा आशिर्वाद घेतला.गंगाने आपल्या या अंगापिंडाने भरलेल्या, पिळदार स्नायूच्या, धिप्पाड पोराकडे डोळे भरून पाहून ...