pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

टाकून दिलेले

4.3
17035

एक अंतर्मुख करणारी, मनाला वेदना देणारी गोष्ट!

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अभिषेक बुचके

स्वतःबद्धल सांगावं असं फार काही नाही. जसा अपघाताने इंजीनियर झालो तसाच अपघाताने लेखकही झालो! लेखनाचा प्रवास latenightedition.in येथे सुरू झाला अन चित्रपटापर्यन्त घेऊन गेला. मग असेच अपघात होत गेले आणि काहीतरी शिकत गेलो. त्यामुळे असे अपघात अन योगायोग घडत राहावे असच वाटतं... बर्‍याचदा स्वतःच्या विश्वात रमलेला! ध्यानी-मनी-स्वप्नी!!! "ठेविले अनंती तैसेची रहावे, चित्त असू द्यावे समाधान! ते जिंदगी है, यहां सब चलता है| असा प्रवास!" FB - https://www.facebook.com/abhishek.buchke Twitter - @Late_Night1991 Blog: latenightedition.in

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Namrata Pawar Patil
    11 अक्टूबर 2018
    खरंच असे आईवडील या जगात असू शकतात का??? ही खरी घटना आहे का??? असेल तर खरंच आश्चर्य वाटते मला अश्या आईवडिलांचे आणि जर लेखकाने तयार केलेली असेल तर मानलं पाहिजे या लेखकाला अभिषेक बुचके 👌👌👌👌
  • author
    Siraj Shaikh
    11 अक्टूबर 2018
    करियर इतके करायचे असेल तर मूल जन्माला घालू नये।
  • author
    12 मई 2019
    रडू आले मन हेलावले . प्रॅक्टीस 5वर्षा पासून बंद आहे. घरीच मुलाला सांभाळत आहे. लोक वेड्यात काढतात पण तो अजूनही इतका लहान वाटतो कि कोणाकडे सोडायला जीव होत नाही. लोक काहीही म्हणू देत आपली मुले आपणच सांभाळायला हवी .